Surprise Me!

आठवलेंच्या 'त्या' वक्तव्याची प्रकाश आंबेडकरांनी इज्जतच काढली |Prakash Ambedkar | Ramdas Athawale |

2022-10-07 18 Dailymotion

आठवलेंच्या या वक्तव्यावर वंचित बहुजन आघाडी नेते प्रकाश आंबेडकरांनी (Prakash Ambedkar) जोरदार टीका केली. आता अनेक गोष्टी चालल्या आहेत. कुणाचं तरी गुणगान गातात, कुणी लोटांगण घालतात आणि काही जण मंत्रिपद कायमचं टिकलं पाहिजे म्हणून येड्यासारखं बडबड करतात. असं सांगत प्रकाश आंबेडकरांनी आठवलेंच्या (Ramdas Athawale) त्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला. <br /><br />#MNS #BJP #AmeyKhopkar #RSS #Nagpur #RamKadam #RajThackeray #Adhipurush #Movie #RamdasAthawale #PrakashAmbedkar #MaharashtraPolitics #2022

Buy Now on CodeCanyon